¡Sorpréndeme!

Jammu Kashmir |गुलमर्गमधला बर्फाचा ‘ताजमहाल’... पाहा व्हिडीओ | Sakal |

2022-02-15 179 Dailymotion

Jammu Kashmir | गुलमर्गमधला बर्फाचा ‘ताजमहाल’... पाहा व्हिडीओ Sakal |


गुलमर्ग हे पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी अधिक आकर्षक आणि संस्मरणीय बनवण्याच्या उद्देशाने हॉटेल ग्रँड मुमताजच्या सदस्यांनी ताजमहालची प्रतिकृती तयार केली. बर्फापासून बनवलेली प्रतिकृती अनेक स्थानिक आणि पर्यटकांना आकर्षित करत आहे. हिवाळ्याच्या हंगामात गुलमर्ग बर्फाच्छादित राहतो आणि हिवाळी खेळ प्रेमींसाठी विशेषत: स्कीअर, स्नो बाइकर्स, स्लेजर्स आणि इतर मैदानी खेळांच्या शौकिनांसाठी स्वर्ग आहे. या ठिकाणी खेलो इंडियासह इतर प्रशिक्षण शिबिरांसह राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे.


#jammukashmir #gulmarg #GrandMumtazResorts